fbpx

इंडिया एक्सपोर्ट एकेडेमी (IEA)

मित्रांनो आपण खरंच स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय तुमच्या घरातूनच सुरू करायचा विचार करताय का?

तर शिका इंडिया एक्सपोर्ट एकेडेमी (IEA) सोबत

आणि देशाच्या आर्थिक विकासात आपले योगदान देवून भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मोहिमेत सामील व्हा.

20+ वर्षांच्या अनुभवी इंडस्ट्री एक्सपर्टकडून रियल प्रॅक्टिकल थेट प्रशिक्षण

मित्रांनो… तुम्ही मॅनुफॅक्चरर, प्रोसेसर, बिझनेसमॅन, शेतकरी / F.P.O. संघटना, सर्विसमॅन, गृहिणी किंवा विद्यार्थी आहात काय..? आणि तुम्ही तुमचा स्वतःचा एक्सपोर्ट बिझनेस सुरू करायचा विचार करताय का..? आणि एक्सपोर्ट बिजनेसच्या माध्यमातून आपली स्वप्ने पूर्ण करून, देशाच्या विकासात हातभार लावत लाखो कोटी रुपयांचा नफा मिळवून होणाऱ्या 5 ट्रिलियन भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग बनण्यास तयार आहात काय..?

जर तुम्ही एक्सपोर्ट बिझनेसलाच तुमच्या जीवनाचा विजन आणि करिअर बनविण्याचा गंभीरपणे निर्णय घेतला असेल, परंतु कोणताही योग्य मार्ग किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसेल, तर निराश होऊ नका आणि इंडिया एक्सपोर्ट एकेडेमीच्या संस्थापकाकडून शिका, ज्यांनी केवळ रु. .28000 पासुन आपला व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच रू. 5 कोटींहून अधिक उलाढाल केली.

एक्सपोर्ट इम्पोर्ट बिजनेसचा बेसिक पासून ते अप लेवल आणि रिटेल एक्सपोर्ट पासून ते ब्रेक बल्क शिपमेंट करण्यासाठी रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये सामील होण्यासाठी आताच नोंदणी करा. कारण I.E.A. चे संस्थापक त्यांच्या 20 वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाने तुम्हाला 90 दिवसांत एक यशस्वी निर्यातदार बनवूनच सोडणार.

या लाईव्ह वेबिनारमध्ये कोण सामील होऊ शकतात..?

या वेबिनारमध्ये कोण सामील होऊ शकत नाही..?

REGISTER FREE FOR TRAINING

    Legend

    * Required